आपली इमारत 30-40 वर्षे जुनी झाली की साहजिकच अनेक सभासदांना वेध लागतात ते रिडेव्हलपमेंटचे. वरवर अगदी सोप्पी वाटणारी ही प्रक्रिया तशी वरीच किचकट आहे. सभासदांचे एकमेंकांशी असलेले मतभेद, प्रत्येकाच्या वैयक्तिक मागण्या आणि मतं ही काही सोप्पी उदाहरणे आहेत जे प्रश्न सुरुवातीपासूनच समोर यायला सुरुवात होते. ही झाली सभासदांच्या किंवा सोसायटीकडील प्रश्नांची छोटी झलक. जेव्हा...